आम्ही जागं व्हायलाच
हवं
इतिहास - मिथकं व वास्तवता इतिहास म्हटलं कि आपल्याकडे आठवते ती फक्त अस्मिता . प्रत्येक समाजाची अस्मिता हि त्यांच्या त्यांच्या इतिहासाशी जोडलेली असते . पण ह्या सगळ्यात इतिहास हे एक शास्त्र आहे व त्याचा शास्त्र म्हणूनच अभ्यास केला पाहिजे व तो अभ्यास करत असताना तो तितकाच निःपक्षपातीपणे व्हायला हे सगळेच विसरतात . आणि ह्याच कारणामुळे आज सगळ्यात विद्रुप होत चाललेली गोष्ट म्हणजे आपला इतिहास होय . आपल्याकडे इतिहास ह्या गोष्टींचा हवतास वापर होतो आता आपला मराठ्यांचा इतिहास घ्या . आजवर कित्येक महान इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचे संशोधन करून त्यावर अनेक प्रकारची व्याख्याने तसेच निबंधमाला प्रकाशित करून इतिहास व इतिहास संशोधन ह्या गोष्टीबद्दल जागृती निर्माण केली पण त्यानंतर प्रत्येक गोष्टीत नेहमीप्रमाणे राजकारण शिरलं आनि सगळ्याचाच बट्याबोळ झाला . आपल्या प्रत्येक ऐतिहासिक पुरुषास कुठल्याना कुठल्यातरी समाजाने वाटून घेतले आहे आणि ह्या सगळ्या भांडणात आपल्या प...
Comments
Post a Comment