किती सुंदरा हाल होवोनि मेल्या ' किती शांमुखी जाहजी फाकविल्या , किती सुंदर हाल होवोनि मेल्या ' हि संत रामदासांनी लिहिलेली ओळ आजच्या काळाला सुद्धा कितीत समर्पक ठरते हे वाचून खरंच मन सुन्न होतं . रोज वर्तमानपत्र उघडलं कि कुठे ना कुठे ह्या असल्या अत्याचारांच्या बातम्या वाचाव्या लागतात आणि आपल्या मनाला अजून एक जखम होऊन जाते . सध्या हैदराबाद येथे एका पशु वैद्यक तरुणीवर अत्याचार करून तिच्या झालेल्या खुनामुळे आता हे सर्वच विषय परत एकदा ऐरणीवर आले आहेत . ह्या पार्श्वभूमीवर त्या आरोपींचा झालेला एन्काउंटर व त्याला समाजातून मिळणारं समर्थन वगैरे गोष्टींनी समाज ठवळून निघाला आहे . ह्या सर्वच गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आता वाटायला बाळगलेली आहे . कायद्याचं भय , आपल्या समाजाची मानसिकता , समाजाचा कायद्यांवरचा उडत चाललेला विश्वास ? ह्या सर्वच प्रमुख मुद्द्यांचा विचार करण्यासाठी हा आजचा लेख . आपल्याला आधी हे...
Posts
Showing posts from December, 2019