Posts

Showing posts from November, 2019
सावरकर - एक शोध सावरकर एक शोध ह्या लेखमालिकेचा हा अखेरचा भाग , ह्या भागात उरलेल्या दोन आक्षेपांचा विचार करू . ३ ) सावरकरांनी त्यांनी हिंदुमहासभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यावर त्यांनी त्यांच्या हिंदुत्व ह्या ग्रंथात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या सांगितली होती . त्या व्याख्येत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे कि   ' ह्या देशात  राहणारा    मग तो कुठल्याही जातीचा , धर्माचा , पंथाचा असला तरी जर तो ह्या देशास त्याची मातृभूमी - पुण्यभूमी मानत  असेल तर तो हिंदू '   आता हि संपूर्ण व्याख्या बघितली तर त्यातून हे नक्कीच कळेल कि ह्यात कुठल्याच जातीला व पंथाला विरोध नाही . त्यामुळे सावरकरांचे हे खरे विचार असतील तर आज त्यांच्याच अनुयायांनी त्यांच्या ह्या विचारांशी फारकत घेतली आहे . सावरकरांनी मांडलेली स्वतंत्र भारताची संकल्पना त्यात त्यांनी सर्व जाती , धर्मांना समान   वागणूक मिळेल असाच सांगितले आहे . वरील विचार बघता त्यांच्या ह्या विचारांना विरोध करण्याचे काहीच कार...