Posts

Showing posts from July, 2020
शिवचरित्र निबंधावली भाग - ३ राजेपणाची मीमांसा -   मध्ययुगात सर्वत्र अस्थिरतेचे वातावरण होते . आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी स्थानिक लोक बलवान होत होते . हे लोक फक्त त्यांच्या प्रदेशापुरतेच बलवान असत व त्यामुळे सरसकट सगळेच स्वतःला राजे म्हणवून घेत असत ., त्याला बाहेर काही किंमत नसे कारण तत्कालीन कुठल्याही बलिष्ठ   सत्तेने जर त्या व्यक्तीच्या राजेपणास मान्यता दिली तर ते अधिकृत मानले जाई . त्यावेळी निजामशाही , आदिलशाही , कुतुबशाही आणि   मुघल ह्या सत्ता राज्य करत होत्या . त्यांनी जर कोणाला राजे म्हणून मान्यता दिली किंवा कोणाला अशी राजा अशी किताबत दिली तर ती साधारणपणे कायम चालत असे . म्हणजे जेव्हा अहमदनगरची निजामशाही नष्ट   झाली    तेव्हा त्या सत्तेने दिलेली वतने किंवा ' किताब हे त्या नंतरही चालू राहिले होते . पुढे कुतुबशहाने व आदिलशाहीने मुघलांचं   मांडलिकत्व स्वीकारलं व त्यामुळे मुघल हेच भारताचे सार्वभौम सत्ताधीश झाले व त्यांच्या मान्यतेला ...