Posts

Showing posts from September, 2019
  इतिहास - मिथकं व वास्तवता इतिहास म्हटलं कि आपल्याकडे आठवते ती फक्त अस्मिता . प्रत्येक समाजाची अस्मिता हि त्यांच्या त्यांच्या इतिहासाशी जोडलेली असते . पण ह्या सगळ्यात इतिहास हे एक शास्त्र आहे व त्याचा शास्त्र म्हणूनच अभ्यास केला पाहिजे व तो अभ्यास करत असताना तो तितकाच निःपक्षपातीपणे व्हायला हे सगळेच विसरतात . आणि ह्याच कारणामुळे आज सगळ्यात विद्रुप होत चाललेली गोष्ट म्हणजे आपला इतिहास होय . आपल्याकडे इतिहास ह्या गोष्टींचा हवतास वापर होतो आता आपला मराठ्यांचा इतिहास घ्या . आजवर कित्येक महान इतिहासकारांनी आपल्या इतिहासाचे संशोधन करून  त्यावर अनेक प्रकारची व्याख्याने तसेच निबंधमाला प्रकाशित करून इतिहास व इतिहास संशोधन ह्या गोष्टीबद्दल जागृती   निर्माण केली पण त्यानंतर प्रत्येक गोष्टीत नेहमीप्रमाणे राजकारण शिरलं   आनि सगळ्याचाच बट्याबोळ झाला . आपल्या प्रत्येक ऐतिहासिक पुरुषास कुठल्याना कुठल्यातरी समाजाने वाटून घेतले आहे आणि ह्या सगळ्या भांडणात आपल्या प...
लोकमान्य टिळक - एक अभ्यास यंदाचं वर्ष हे लोकमान्य टिळकांचा स्मृतिशताब्दी वर्ष . भारताच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने लोकनेतृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे टिळक . लोकमान्य टिळक एक अभ्यास हे शीर्षक देण्याचा मुख्य कारण म्हणजे आजच्या राजकारणात म्हणा किंवा समाजकारणात म्हणा कुठेतरी एक सुसंस्कृत विचार हरवत चालले आहेत त्या पार्श्वभूमीवर   आपल्याच इतिहासातील एका लोकमान्य लोकनेत्याचा अभ्यास करून त्यांची तत्वे आत्मसात करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न . टिळकांच्या राजकीय व सामाजिक जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती न्यू इंग्लिश स्कूल च्या स्थापने पासून . चिपळूणकर , आगरकर , टिळक ह्या तिघांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या स्थापने बरोबरची ह्या तिघांनी आपले विचार सुद्धा मांडायला सुरुवात केली . टिळकांचे ह्या काळातील विचार कसे होते हे न . चिं . केळकर यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रात स्पष्ट दिसून येतात . टिळकांनी ह्या काळापासूनच सामाजिक सुधारणा वगैरे बाजूला ठेवून स्वराज्य व राजकीय सुधारणा ...